Covid 19 Awareness By Students & Staff
- पोलिसांना सहकार्य करा, एकच विनंती घरा बाहेर पडू नका.
- हा लॉक डाउन मानव जातीच्या हिताचा आहे, सहकार्य करा घरी रहा.
- मास्कचा वापर करा, त्याने आपलेच नाही आपल्या कुटुंबाचे रक्षण होईल.
- कमीत कमी २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा..!
- सुरक्षित अंतर ठेवा, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी.
- डोळे, नाक, तोंड कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या चेहऱ्याला स्पर्श करणे टाळा.
- कोरोनाची लक्षणे – ताप, सर्दी, घसा दुखत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर लगेच वरील कोणत्याही लक्षणांसाठी आपल्या जवळील डॉक्टरांचा सल्ला घ्या.



